श्रद्धा सबुरी पतसंस्थेत सुमारे 42 कोटी रुपयाचा गैरव्यवहार! सर्व संचालक व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल!
-
श्रद्धा सबुरी पतसंस्थेत सुमारे 42 कोटी रुपयाचा गैरव्यवहार! सर्व संचालक व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल!
शिर्डी (प्रतिनिधी)राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथील श्रद्धा सबुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून २००८ ते…
Read More »