Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
क्राईमशिर्डी

स्कुटीस्वार अचानक मधी आल्याने जेसीबीचे पुढील दातरे छातीत घुसले

शिर्डी प्रतिनिधी
शिर्डीच्या अण्णाभाऊ साठे नगर येथील चारीवर नूतन रस्त्यांचे जेसीबीच्या साहाय्याने काम चालू असतांना अचानक त्याठिकाणी स्कुटीवर एक माणूस आल्याने जेसीबीचे पुढील दातारे त्या माणसाच्या छातीत घुसल्याने त्यास तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे त्या व्यक्तीची तब्येत गंभीर असल्याचे कळते हि घटना आज सकाळ घडली आहे घटनेच्या ठिकाणी मोठा जमाव जमला होता त्या पोलीस लगेज घटनास्थळी पोहोचले होते पोलिसांनी त्याठिकाणच्या पंचनामा केला आहे पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button