Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
क्राईमशिर्डी

पुन्हा एक ठकसेन भोप्या आला उदयास लोकांना जास्त पैश्यांची आमिषे दाखवून घातला लाखोंचा गंडा 

शिर्डी येथे ग्रो-मोअर कंपनीच्या माध्यमातून पंचक्रोशीतील अनेक लोकांना कोटवधी रुपयांचा फटका बसला असताना अजून एक मोठा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

बी के कुबेर अॅपच्या नावाखाली जालना जिल्ह्यातील दोघांनी आकर्षक परतावा व साखळी योजनेंतर्गत ग्राहक मिळवून देण्यासाठी मोठे कमिशन देत शिर्डी मधील गोरगरीब जनतेची आर्थिक फसवणूक केल्याचे नुकतेज उघड झाले आहे. गुंतवणूक केल्यास एक टक्का व ग्राहक जोडल्यास गुंतवणुकीवर ३ टक्के नफा अशा स्वरूपाचे ग्राहकांना आमिष दाखवले गेले.

त्यावर ग्राहकांनी विश्वास ठेवून लाखो रुपयांची गुंतवणूक केल्याचे समजते. जानेवारी २०२५ मध्ये ग्राहकांच्या खात्यात पैसे येणे बंद झाल्याने सदर घोटाळा समोर आला आहे. यावर गुंतवणूकदारांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, शिर्डीचे पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, यांच्याकडे तक्रार अर्ज केला असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

सामान्य जनतेच्या लाखो रुपयांच्या फसवणुकीबाबत आरोपीवर कारवाई व्हावी, अशी मागणी विनोद पटेल या गुंतवणूकदाराने केली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button