Letest News
साईभक्तांच्या चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरलेल्या कबाडींकडे मंदिर सुरक्षा-‘अपयशाला बक्षीस की भाविकांच्या ... शिर्डीत विनापरवाना आम पापड विक्रीचा सुळसुळाट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू? तातडीच्या कारवाईची नाग... जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत महामृत्युंजय राज समता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे-आरोपींच्या अडचणी वाढणार अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री-विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करा- जिल्हा महिला व बाल विकास ... अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणाने राहता हादरले संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक शिर्डीत १५ लाखांचे सोने गायब- वॉटर पार्कमधील घटनेने खळबळ-पोलिसांत अद्याप तक्रार नाही 'लाडू प्रसाद कारखाने सील'च्या कथित खोट्या बातमीवर शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल वाचन संस्कार हरवत चालले-मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीबाबत डांगे सरांची खंत
अ.नगरशिर्डी

शिर्डी साईबाबा संस्थानाला इनकम टॅक्समधून सूट कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

साई संस्थानाला मोठ्या प्रमाणात गुप्त दान देण्यात येत असतात. या गुप्तदानावरून आयकर विभाग आणि संस्थानामध्ये मुंबई हायकोर्टात खटला सुरु होता. त्यावर कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. ‘श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट’ निनावी देणग्यांवर कर सवलत देण्यास पात्र आहे कारण ते धार्मिक आणि धर्मादाय ट्रस्ट आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांच्या खंडपीठाने आयकर अपील न्यायाधिकरण (ITAT) च्या ऑक्टोबर 2023 च्या निर्णयाला आव्हान देणारे आयकर विभागाने दाखल केलेली अपील फेटाळली. ट्रस्ट ही धर्मादाय आणि धार्मिक संस्था असल्याने त्याच्या बेनामी देणग्यांवर आयकर सवलत मिळण्यास पात्र आहे, असं निकालात म्हटलंय.

उच्च न्यायालयाने न्यायाधिकरणाशी सहमती दर्शवली असून शिर्डी साईबाबा मंदिर ही संस्था धार्मिक आणि धर्मादाय ट्रस्ट दोन्ही आहे.

त्यामुळे, अशा संस्थेला मिळालेली कोणतीही निनावी देणगी कर सवलतीच्या लाभासाठी पात्र/हक्क असल्याच म्हणण्यात आलंय. शिवाय धार्मिक संस्थांना देणग्यांवर आयकर सूट देण्यासाठी आयकर कायद्याच्या कलम 80G मध्ये तरतूद करण्यात आलंय. मात्र अशी सूट मिळण्यासाठी काही अटी देण्यात आल्यात.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button