Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
राजकीयशिर्डी

‘विजयी तारा’च्या मंचावरून विद्यार्थ्यांची झेप-श्री साई निर्माणचा वार्षिक सोहळा थाटात शिर्डीत शैक्षणिक व सांस्कृतिक उत्सव- ८–९ जानेवारीला ‘द शायनिंग स्टार’ कार्यक्रम

श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलात ‘विजयी तारा – द शायनिंग स्टार’ वार्षिक स्नेहसंमेलनाचे भव्य आयोजन
८ व ९ जानेवारी २०२६ रोजी शिर्डीत रंगणार सांस्कृतिक उत्सव
शिर्डी | प्रतिनिधी – साईदर्शन न्यूज
शिर्डी येथील नामांकित श्री साई निर्माण प्रतिष्ठान संचलित श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूल व साई निर्माण ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘विजयी तारा – द शायनिंग स्टार’ (Annual Day EVENT–2K26) या भव्य वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे स्नेहसंमेलन गुरुवार दि. ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता (शाळा विभाग) तसेच
शुक्रवार दि. ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता (ज्युनिअर कॉलेज विभाग)
अशा दोन दिवसांत उत्साहात साजरे होणार आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक, कलात्मक व शैक्षणिक गुणवैशिष्ट्यांचे दर्शन घडणार असून नृत्य, नाट्य, गायन, समूहनृत्य, देशभक्तीपर कार्यक्रम व प्रेरणादायी सादरीकरणांनी कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे.
८ जानेवारी : शाळा विभाग – मान्यवर प्रमुख पाहुणे
गुरुवार, दि. ८ जानेवारी २०२६ (शाळा विभाग)
या दिवशी खालील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे —

sai nirman
जाहिरात
🔹

मा. डॉ. सुजयदादा विखे पाटील
माजी खासदार, दक्षिण अहिल्यानगर, युवा आयकॉन

🔹

मा. राजेश पावसे सर
गटशिक्षणाधिकारी (BEO)

DN SPORTS
🔹

मा. जयश्रीताई विष्णू थोरात
नगराध्यक्षा, शिर्डी नगरपरिषद

९ जानेवारी : ज्युनिअर कॉलेज – मान्यवरांचा सन्मान
शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ (ज्युनिअर कॉलेज विभाग)
या दिवशी विशेष मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे —

🔹

मा. प्रा. विजय विश्वनाथ भोसले – प्रमुख पाहुणे

🔹

सौ. भीमाबाई तुळशीराम कोते – विश्वस्त

🔹

मा. नितीन पराजी कोते – विश्वस्त

kamlakar
🔹

मा. रणजित गलांडे सर – पोलीस निरीक्षक, शिर्डी

🔹

मा. तुळशीराम बजिराव कोते – विश्वस्त

🔹

मा. वैशाली दत्ता (छोटेबापू) कोते – नगरसेविका, शिर्डी
तसेच

🔹

मा. तन्मय  जितेंद्र सांचेती (संगीतकार / संगीत निर्माता)

🔹

मा. कैलासबापू कोते – शिर्डी नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष

🔹

🔹


यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
आयोजनामागे संस्थेचे नेतृत्व
या कार्यक्रमाचे आयोजन श्री साई निर्माण प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून —

🔹

मा. विजयराव तुळशीराम कोते
अध्यक्ष, श्री साई निर्माण प्रतिष्ठान
नगरसेवक, शिर्डी नगरपरिषद

🔹

मा. ताराचंद तुळशीराम कोते
उपाध्यक्ष, श्री साई निर्माण प्रतिष्ठान

🔹

मा. संदीप वसंतराव डांगे
प्राचार्य, श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूल

🔹

मा. राम रमेश धागे
प्राचार्य, साई निर्माण ज्युनिअर कॉलेज

🔹

मा. अरबाज़ जाकीर पठाण
उपप्राचार्य, श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूल
यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
स्थळ

📍

श्री साई निर्माण शैक्षणिक संकुल,
एअरपोर्ट रोड, श्रीकृष्ण नगर, शिर्डी
पालक व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळणार असून पालक, नागरिक व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button