Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
अ.नगरराजकीय

व्हीव्हीपॅटची पडताळणी सर्वोच्च न्यायालयाने सुजय विखेंची याचिका फेटाळली

आहिल्यानगर  : आहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या निलेश लंके  यांच्या जोरदार लढत झाली. 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

निलेश लंकेंनी 28 हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर, भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे  यांनी लोकसभेच्या 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सुजय विखेंची याचिका फेटाळली

त्यावर अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनीही प्रतिक्रिया दिली. सुजय विखे यांना पराभव मान्य नाही, त्यांनी पराभव स्विकारावा, अस टोला लंकेंनी लगावला आहे.  सर्वोच्च न्यायालयाच्या व्हीव्हीपॅट प्रकरणी निकालाचे पहिले लाभार्थी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे ठरले आहेत.

सुजय विखे यांनी आज व्हीव्हीपॅट पडताळणीचे 21 लाख रुपये भरले आहेत. विखे यांनी 21 लाख भरुन सर्वोच्च न्यायालयात शंभर टक्के व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी याचिका दाखल केली होती. मात्र, संबंधित याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने शंभर टक्के व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी फेटाळली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button