शिर्डी प्रतिनिधी
शिर्डीच्या अण्णाभाऊ साठे नगर येथील चारीवर नूतन रस्त्यांचे जेसीबीच्या साहाय्याने काम चालू असतांना अचानक त्याठिकाणी स्कुटीवर एक माणूस आल्याने जेसीबीचे पुढील दातारे त्या माणसाच्या छातीत घुसल्याने त्यास तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे त्या व्यक्तीची तब्येत गंभीर असल्याचे कळते हि घटना आज सकाळ घडली आहे घटनेच्या ठिकाणी मोठा जमाव जमला होता त्या पोलीस लगेज घटनास्थळी पोहोचले होते पोलिसांनी त्याठिकाणच्या पंचनामा केला आहे पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहे.
जाहिरात
DN SPORTS