खबरदार वृत्तपत्र स्वातंत्र्यावर कोणी पैशाच्या जीवावर घाला घालण्याचा प्रयत्न करत असेल व पत्रकारांला बातमी दिली म्हणून दमबाजी करत असेल तर जशास तसे देण्यात येईल उत्तर!!
शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील शेअर्स घोटाळा प्रकरणासंदर्भात गुंतवणूकदारांची आपापसात व दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेचे वृत्त दैनिक साई दर्शन पोर्टलवर…