Letest News
साई प्रसादावर संशयाचे काळे ढग-अहवालानंतर फौजदारी कारवाईचे संकेत शिर्डीत खळबळ सावळीविहीर शिवारातील जुगार अड्ड्यावर शिर्डी पोलिसांची धडक-९ आरोपींवर गुन्हा-सुमारे ५ लाखांचा मुद्देम... जालिंदर बोरुडेला ५ दिवसांची पोलीस कोठडी तपासाला वेग "साईभक्तांच्या सुरक्षिततेसाठी झटणारे सुरक्षा अधिकारी माळी सेवाभावातून जिंकली भाविकांची मने" मतदार यादी पुनर्विलोकन मोहिमेत शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा : अविनाश सनस कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संयम संपत चालला-न्यायासाठी संघर्ष तीव्र करण्याचे संकेत अहिल्यानगर-कोपरगाव-राहता येथे अतिक्रमणांवर कारवाई-मग शिर्डीत वेगळा न्याय का? लिंगनिदान रॅकेटचा आणखी एक सूत्रधार जेरबंद-५ सोनोग्राफी मशीन-१९ आरोपी आणि ६ डॉक्टर गजाआड समान काम-समान वेतनासाठी संदीप सोनवणे यांचा एल्गार-साई संस्थानातील आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर अन्याय-सुवि... लहामगे व खाबिया ह्या गुटखा माफियांना नेमके कोणाचे अभय? शिर्डीत संतप्त सवाल बंदी असूनही गुटखा विक्री
अ.नगर

ह.भ.प. रामनाथ महाराज शिलापूरकर यांचे वारीत हृदयविकाराच्या झटक्याने झालं निधन

आषाढी वारीला सुरवात झाली असून राज्यातील लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. अशातच बुधवारी ( 3 मार्च) पहाटे वारकरी सांप्रदयावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. संतश्रेष्ठ श्री. निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुख तसेच जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प रामनाथ महाराज शिलापूरकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

sai nirman
जाहिरात

ह.भ.प रामनाथ महाराज शिलापूरकर हे नाशिक जिल्ह्यातील अतिशय नामवंत कीर्तनकार होते. नाशिकमधील शिरपूर तालुक्याचे रहिवाशी असून त्यांच्या मार्गदर्शनखाली हजारो खेडेगावांमध्ये सप्ताह सुरू आहेत.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button