Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
अ.नगरक्राईम

पोलीस हवालदाराने पत्नीस संपवले स्वता पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला कि माझ्या पत्नीस गोळ्या घातल्या

नांदेड: एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सर्व्हिस रिवाल्वरमधून गोळी झाडून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. (१७ सप्टेंबर) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास धनेगाव परिसरातील आयडियल सोसायटी येथे ही खळबळजनक घटना घडली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

पत्नीचा खून केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन पोलिसांना याबाबतची माहिती दिली. अफजल पठाण असं पत्नीची हत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.अफजल पठाण हे आपल्या कुटुंबीयांसोबत धनेगाव परिसरातील आयडियल सोसायटी येथे राहतात.

kamlakar

विमानतळ पोलीस ठाण्यात ते हेड कॉन्सस्टेबल पदी कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी नाजीम बेगमसोबत त्यांचे नेहमी छोट्या-छोट्या कारणांवरून वाद होतं असायचे. अफजल पठाण हे मंगळवारी सायंकाळी ड्युटी करून घरी गेले.

यावेळी पुन्हा पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की पोलीस कर्मचाऱ्याने स्वतः जवळील सर्व्हिस रिवाल्वर काढली आणि थेट पत्नीवर गोळी झाडली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button