Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
अ.नगरराजकीय

नवीन मतदारांची अधिकाधिक नोंदणी करावी विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम

   अहमदनगर दि. 19 ऑगस्ट (1जि.मा.का.):- 1 जुलै, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने विभागातील राजकीय पक्षांसमवेत विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे करण्यात आले होते. नवीन मतदारांची अधिकाधिक नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.  गेडाम  यांनी केले.

            या बैठकीस यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपजिल्हाधिकारी शाहू मोरे, तहसिलदार प्रदीप पाटील हे तर दूरदृष्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व  विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            विभागीय आयुक्त डॉ गेडाम म्हणाले की, मतदार यादी अधिक अचुक व पारदर्शक होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रतिनिधींची नेमणुक करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            यावेळी उपस्थित विविध राजकीय  पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादीच्या अनुषंगाने उपयुक्त अशा सुचना केल्या.     

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button