Letest News
शिर्डीजवळील रिंगरोडवर बाभळीच्या झाडाला गळफास-बुलढाण्यातील ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या-परिसरात खळबळ साईभक्ताच्या प्रामाणिकपणाला सलाम! १५४१० ची हरवलेली पर्स मालकाला सुखरूप परत रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिसांची मोठी कामगिरी चेन स्नॅचिंग टोळ्या जेरबंद "तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?"रोहित पवारांचा सरकारवर हल्... जबलपूरच्या साईभक्ताकडून ६.२८ लाखांचा सुवर्ण मुकुट तर वडोदऱ्याच्या भक्ताकडून ३.३४ लाखांचे सुवर्ण 'ॐ' ... गुरुपौर्णिमा उत्सवाची भक्तिमय सुरुवात; समाधी मंदिरात पाद्यपूजा-श्रींची प्रतिमा-पोथी व विणाची भव्य मि... आरोपी करू नका-अटक टाळतो- पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा साकुरीतील जुगार अड्ड्यावर राहाता पोलिसांची धाड ९ जणांवर गुन्हा ४५-५० जण उपस्थित असल्याची चर्चा शिर्डीत दिवसाढवळ्या धर्मशाळेची भिंत जमीनदोस्त शिवसेना पदाधिकाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई
अ.नगरक्राईम

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी सागर भिंगारदिवे यास जमीन मिळताच जल्लोष साजरा करणे पडले महागात

अहिल्यानगर शहरातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी सागर भिंगारदिवे जामीनवर सुटल्यानंतर त्याची मिरवणूक काढून त्याचे व्हिडिओ व्हायरल केल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे हे ऍक्शन मोडवर आलेले दिसले जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सागर भिंगारदिवे याला जामीन झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्हा कारागृह वर्ग दोन मधून बाहेर आल्यानंतर कारागृहाच्या बाहेरच फटाके फोडून अनाधिकृत जमाव जमवून चार चाकी वाहन आणि दोन चाकी वाहन यांसह शहरातून रॅली काढत समाजातील लोकांवर दहशत निर्माण करणे शहरातून मिरवणूक काढत असलेला ऑडिओ आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

संबंधित व्हिडिओ पोलिस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पाहिल्यानंतर या प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेत तात्काळ आरोपी आणि त्यांचे साथीदार यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश कोतवाली पोलिसांना दिले संबंधित व्हायरल व्हिडिओची पडताळणी केली असता त्यात सागर लाडू जमीन मिळाल्यानंतर

त्याने कारागृहासमोरून आज दुचाकी आणि चार चाकी वाहन ताफा आणि सोबत 70 ते 80 लोक यांच्यासह सार्वजनिक रस्त्यावरून घोषणाबाजी करत फटाके वाजवत बेकायदेशीर वाहन चालवत वाहतुकीला अर्थडा निर्माण केला आहे तसेच समाजात दहशत निर्माण करणे कारागृहात ते केडगाव पर्यंत दुचाकी आणि चार चाकी वाहनांसह मिरवणूक काढून जामीन झाल्याचा आनंद जल्लोषात साजरा केला होता

या घटनेवरून कोतवाली पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल झाडबुके यांच्या फिर्यादी वरून सागर भिंगारदिवे आणि त्याचे इतर 70 ते 80 अनोळखी साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यावेळी आरोपीचे साथीदार यांचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेऊन गुन्ह्यात वापरण्यात आलेली सर्व वाहने जप्त करण्यात येणार असून

गुन्ह्याचे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंडवाड कोतवाली पोलीस स्टेशन करत आहेत तर यापुढे अशा प्रकारे कोणत्याही आरोपीने समाजात दहशत निर्माण होईल

अशा प्रकारे अशा प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्यात मिरवणूक रॅली काढते तसेच रोडवर विनाकारण स्टंटबाजी विनापरवाना मिरवणूक रॅली तसेच रोडवर वाढदिवस साजरा करणाऱ्या लोकांवरही अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button