Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

साईसंगम सेवाभावी संस्था व आर झूनझूनवाला आय केयर हॉस्पिटल यांच्या तर्फे नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्साचे आयोजन

शिर्डी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे साईसंगम सेवाभावी संस्थेचे सर्वोसर्वा संदीप भाऊ सोनवणे व आर झुनझुनवाला शंकरा आय केयर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने शिर्डी येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्स शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डी शहरातील संदीप भाऊ सोनवणे हे दिन दुबळे लोकांसाठी व गरजवंतांसाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्व आहेत शिर्डी येथे अनेक वर्ष त्यांनी साईभक्तांची सेवा केली आहे त्यांच्या संस्थे मार्फत त्यांनी आजपर्यंत अनेक गोर गरीब लोकांना मदतीचा हात दिला आहे तशेच वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात

संदीप सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित दादा पवार गटाचे) राहता तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी आजपर्यंत पक्षा बरोबर एकनिष्ठा ठेवली आहे म्हणून ते अजित दादा पवार चे विश्वासातील मानले जातात त्यांच्या साई संगम सेवाभावी संस्थे मार्फत शिर्डी शहर व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी प्रथमच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केलेले आहे

त्यासाठी गरजवंतांनी शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संदीप भाऊ सोनावणे यांनी केले आहे

रविवार दिनांक 29 जून रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्साचे शुभारंभ करण्यात येणार आहे ठिकाण हॉटेल साई संगम वॉटर पार्क जवळ २९ जून 2025 रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत असणार आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button