Letest News
समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस साईबाबांची सायंकाळची आरती आता साडेसहा वाजता सूर्यास्ताच्या वेळेनुसार आरतीच्या वेळेत बदल १० सप्टेंबरप... साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शन वेळेत बदल१० सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता दर्शन प्रक्रिया सुरू
क्राईमशिर्डी

पोलीस अधीक्षक राकेश ओलांच्या शिर्डीतील पोलिसांची मोठी कारवाई दोन पिंडकांना गांजा वढीत असतांना शिर्डी पोलीसांनी रंगेहात पकडले

शिर्डी (प्रतिनिधी)शिर्डी गावातील लक्ष्मीनगर जवळील हॉटेल कलासाईच्या मागे, अमरधामचे भिंतीच्या आडोश्याला दोन इसमांना चिलीम पीत असताना पकडण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यासंदर्भात अधिक माहिती की, शिर्डी येथील अमरधामच्या भिंतीच्या आडोशाला दोन जण तोंडातुन चिलमीच्या सहाय्याने धुर काढतांना बसलेले दिसुन आल्याने  पोलीसांनी सदर इसमांना जागीच पकडुन त्यांना नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव 1) दत्तात्रय भास्कर मोरे, वय 50 वर्षे, रा. लक्ष्मीनगर, शिर्डी ता. राहाता व शुभम सुनिल पवार, वय 28 वर्षे, रा. साकुरी ता. राहाता  असे असल्याचे सांगितले

असुन सदर इसमांच्या तोंडांचा उग्र वास येत असल्याने पोहेकॉ/2171 गोमसाळे यांनी तुम्ही येथे काय करत आहेत ? असे विचारले असता त्यांनी आम्ही चिलमीच्या सहाय्याने गांजा पित असल्याचे कबुल केले आहे. त्यावेळी सदर इसमांची पोहेकॉ/2171 गोमसाळे यांनी दोन पंचांसमक्ष अंग झडती घेता त्यांचे जवळ काळ्या रंगाची गांजा ओढण्यासाठी लागणारी मातीची चिलीम ,राजन ,अर्धवट


  मळकट पांढरे रंगाचे तळहाताच्या आकाराचे कापड काड्‌याची पेटी,वरील वर्णनाचा साहित्य वरील नमुद इसम यांचे ताब्यात मिळुन आल्याने त्यांचा दोन पंचासमक्ष पोहेकॉ/2171 गोमसाळे यांनी लॅपटॉपवर सविस्तर पंचनामा टाईप करून वरील साहित्य व साधने जागीच नाश केले आहे. नमुद इसमांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले, अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button