Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईम

sidudurj news :महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर मोठी कारवाई नटबोल्ट गंजल्याचं पत्र नवी माहिती समोर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण राजकोट किल्ला येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या प्रकरणात आता शिल्पकार आणि कन्सल्टंट या दोघांवर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. रात्री उशिरा मालवण पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.


मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रेणी १चे सहाय्यक अभियंता अजित जनकराज पाटील यांनी या प्रकरणाची फिर्याद मालवण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.मालवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदलाला याविषयी २० ऑगस्ट रोजीच लेखी पत्र पाठवून या पुतळ्यासाठी वापरले गेलेले नटबोल्ट गंजले असल्याची स्पष्ट कल्पना लेखी पत्राद्वारे दिली होती

अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. मात्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हे पत्र देऊन आपली सुटका करून घेतली आहे का? असाही प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button