Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
अ.नगरराजकीय

बिश्नोईची राजकारणात एन्ट्री?

लॉरेन्स बिश्नाईला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात


महाराष्ट्रातील राजकीय पक्ष उत्तर भारतीय विकास सेना पक्षाकडून लॉरेन्स बिश्नोईला महाराष्ट्रात विधानसभा लढण्याची ऑफर दिली आहे. या पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला आहेत.

DN SPORTS

kamlakar

त्यांनी याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईला एक औपचारिक पत्र लिहिलं आहे. सुनील शुक्ला यांनी लॉरेन्स बिश्नोईची तुलना भारताचे क्रांतीकारक भगत सिंह यांच्याशी केली आहे. त्याशिवाय बिश्नोई जर राजकारणात आला, तर राजकारणात महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात असंही त्यांनी म्हटलं आहे.

जर लॉरेन्स बिश्नोई त्यांच्या पक्षात आला, तर त्यांचा पक्ष बिश्नोईच्या विजयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सुनील शुक्ला म्हणाले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button