Letest News
रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ ३० दारू धंदे अभयात एकावरच कारवाई-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई! मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड राहता येथे बुलडोझर- मग वाळकीतील आरोपीबाबत काय? नागरिकांचा सवाल अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घ्या हिंदू जनआक्रोश मोर्चात सागर बेग यांचा एल्गार गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई
Blog

चेन्नई वरून शिर्डीला थेट साई पालखी घेऊन पायी आले 32 साईपदयात्री! सर्वांचा संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवशंकर यांनी केला सत्कार!

शिर्डीला दररोज साई भक्त मोठ्या संख्येने बस, विविध खाजगी प्रवासी वाहनातून, रेल्वेमधून, विमानातून ,राज्यातून परराज्यातून दर्शनासाठी येत असतात. तसेच साई पालखी घेऊनही मोठ्या संख्येने साई पदयात्री येथे येत असतात. त्याचप्रमाणे थेट परराज्यातून चेन्नई येथून श्री साईबाबांचे पुण्‍यतिथी उत्‍सवानिमीत्‍त ३२ पदयात्री 32 दिवसांचा प्रवास पायी करत सुमारे पंधराशे किलोमीटर चालत चालत हे साईभक्‍त साईपालखी शिर्डी येथे आज घेऊन आले असून त्यांचे येथे आल्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी स्‍वागत केले . सर्व साई पदयात्रींचा शाल देऊन सत्कार करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


यावेळी प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदि उपस्थित होते. सुमारे पंधराशे किलोमीटर पायी चालत येऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर मोठे समाधान मिळाले. असे या साई पदयात्रींनी यावेळी सांगितले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button