Letest News
वासावी भवनात भव्य होम–हवन-कर्नाटकच्या साईभक्तांचा पुण्यमय उपक्रम-कमलाकर कोते पाटील यांची विशेष उपस्थ... पुनमनगरात तरुणावर जीवघेणा हल्ला-चाकूचा वार-दगडांनी मारहाण – गुन्हा दाखल “आणखी किती बळी गेल्यावर रस्ते होणार?” — शिर्डीत भाविकांचा जीव धोक्यात-पालकमंत्री विखेंना यांना थेट स... अतिरिक्त पोलीस बळ तैनात-शिर्डी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये! शिर्डीत तरुणावर जीवघेणा हल्ला-तिघे हल्लेखोर फरार मोटारसायकलवरून येत चाकूने वार- दगडांनी मारहाण करत आ... एअरपोर्ट रोडवर रमी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धाडसी छापा-५ जण रंगेहात पकडले अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष- धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप – तिघांविरुद्ध POCSO गुन्हा साईनगरीत वेषांतर गँगचा पर्दाफाश-ब्लेडने पर्स कापून चोरीचा डाव फसला! शिवरायांच्या आदर्श राज्यकारभाराचा संदेश- डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे प्रेरणादायी विचार “मोठ्या स्वप्नांच्या उंबरठ्यावर… साईचरणी सोनू सूद”साईबाबाच माझ्यासाठी पद्मश्री!” — सोनू सूद यांची भा...
अ.नगरशिर्डी

धार्मिक स्थळं अशी असतात की, तिथं गेल्यावर आपोआपच नतमस्तक व्हावंसं वाटतं. साईबाबा हे असंच एक स्थान आहे ना. भुजबळ

(शिर्डी) : मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच शुक्रवारी शिर्डीत साईबाबांच्या सामधीचं दर्शन घेतलं. “नाशिकच्या पालकमंत्री विषयावर वाद-विवाद वाढवण्याचं काही कारण नाही. पालकमंत्री होऊन जनतेची सेवाच करायची असते. पालकमंत्री नसलो तरी,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मी जनतेची सेवा करू शकतो. त्यामुळं मला पालकमंत्री पदाच्या वादात पडायची नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी साईबाबांच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

नेहमीच साईबाबांच्या दर्शनासाठी येतो : मंत्री पद असो किंवा नसो, लहानपणापासूनच मी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतो. काही धार्मिक स्थळं अशी असतात की,

तिथं गेल्यावर आपोआपच नतमस्तक व्हावंसं वाटतं. साईबाबा हे असंच एक स्थान आहे. त्यामुळंच आज मी त्यांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलोय. नवीन जबाबदारी पार पाडताना यश मिळावं आणि जनतेची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करता यावी यासाठी, साई चरणी प्रार्थना केली, असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button