Letest News
साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास!
Blog

राष्ट्रवादीच्या राहता तालुक्यातील अध्यक्षपदी संदीप सोनवणे याची नियुक्ती

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी शहरातील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते संदिप भिमाशंकर सोनवणे याची नुकतीच राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून राहता तालुक्यातील केलेल्या कामाची दखल घेऊन नुकतीच मुंबई येथे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे अविनाश आदीक जिल्हा अध्यक्ष कपिल पवार याच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राहता तालुक्यातील अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसे लेखी पत्र यावेळी देण्यात आले पक्षाच्या ध्येय धोरणानुसार ८०टक्के समाजकारण व २०टक्के राजकारण या ध्येय धोरणानुसार काम करुन राहता तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी जवाबदारी देण्यात आली

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

असून सर्व सामान्य माणसाला शासकीय विविध योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करुण तरुणांचे संघटन व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून आता पर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन जवाबदारी सोपविण्यात आली आहे यावेळी बोलताना संदीप सोनवणे यांनी सांगितले की पक्षाच्या माध्यमातून आपण यापुढील काळात पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली आपण करणार असल्याचे सांगितले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार तुषार सदाफळ सचिन तुरकणे राजेंद्र पाळंदे आशिर्वाद हरणे बाळासाहेब जेजुरकर आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button