Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
अ.नगरक्राईम

गाठोड्यात बांधलेल्या मयत बालकाची ओळख पटली,, आरोपी पोलिसाच्या रडारवर

शिर्डी/ चासनळी जवळ गोदापात्रात ५ वर्षाच्या बालकाचा मृतदेह गाठोड्यात बांधून गोदावरी नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना २० डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती कोपरगाव पोलीसांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पैलूने गाठोड्यात बांधलेल्या मयत चिमुकल्याची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला होता आरोपीना गजाआड करण्यासाठी पोलीसांनी प्रयत्न सुरू केले आहे .अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

    मृतदेहाची ओळख  पटवणे तपासाचे एक मोठे आव्हान कोपरगाव तालुका  पोलिसांसमोर होते होते.उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे   पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन चिमुकल्याची ओळख पटवली असून  त्याचे नाव . कार्तिक ज्ञानेश्वर बदादे वय वर्ष ४ असुन  साकुरेमिग निफाड तालुक्यातील साकुरेमिग येथील रहिवासी असल्याचे समजते 

मयत कार्तिक बालवाडीत शिकत होता तो हुशार होता कार्तिक हा आईसोबत गेल्या दोन महिन्यापासून होता असे वडीलांनी माहिती दिली आहे.मयत कार्तिकचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मात्र कार्तिकचा मृतदेह नदीत कसा आला? नेमकं कोणी गाठोड्यात बांधून मृतदेह नदीत आणून टाकला यात कोण सहभागी आहे पोलीस तपासात नेमकं काय ?निष्पन्न होतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button