Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

चोरी करून नेणाऱ्या निमगाव येथील खंडोबा देवस्थानच्या घोड्याचे अपघाती निधन 

शिर्डी प्रतिनिधी 

sai nirman
जाहिरात

निमगाव येथील श्री खंडोबा देवस्थानला दान स्वरूपात आलेल्या ४ वर्षाचा मल्हार ह्यानावाचा घोड्यास काल रात्रीच्या वेळी चोरून नेत असतांना डॉर्हाळे बायपास हद्दीत एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने घोड्याचे जागीच मृत्यू झाले आहे हि घटना डोर्हाळे गावातील काही लोकांनी बघितली आणि त्याचे फोटो व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकले होते ते व्हिडिओ निमगावच्या काही ग्रामस्थानि बघितले आणि तात्काळ घटनास्थळी धाव घेत घोड्यास गाडीत टाकून निमगाव येथे गावातील लोकांनी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आल्याची माहिती देवस्थानाचे पुजारी प्रवीण कुदळे यांनी दिली खंडोबा ददेवस्थांच्या मल्हार ह्या घोड्याचे अपघाती निधन झाले असल्याची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे 

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button