Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
Blog

सामाजिक कार्यकर्ते डॉकटर दीपक चौधरी यांना मतदारांनी दुत्तीय क्रमांकाने दिली पसंदी मतदार राजांचे मानले आभार

शिर्डी (प्रतिनिधी ) मालेगाव शहरातील नामांकित पतसंस्था असलेल्या भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक 2023 ते 28 या निवडणुकीत कर्मवीर पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे.
सर्वचसर्व संपूर्ण 11 जागांचे पॅनल निवडून आले असून प्रगती पॅनलला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे यु आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पॅनलचा धुवा उडाला आहे.

sai nirman
जाहिरात


मालेगाव येथील नागपूर रोडवरील साई सेलिब्रेशन मध्ये मंगल कार्यालयात शनिवारी दिनांक 21 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीपासूनच कर्मवीर पॅनलने आघाडी घेतली होती. एकच ध्यास पतसंस्थेचा विकास हे विजन घेऊन यु आर पाटील यांनी त्यांचे संपूर्ण पॅनल उभे केले होते. कर्मवीर पॅनल आणि प्रगती पॅनल यांच्यात सरळ लढत होईल असे वाटत असले तरी मतमोजणी वेळी कर्मवीर पॅनलने एक हाती सत्ता मिळवीत विरोधकांना एकही जागा मिळू दिली नाही .कर्मवीर पॅनलचे विमान हे निशाणी सुसाट सुटल्याचे बोलले जात होते. यावेळी सकाळी जसजशी मतमोजणी आकडेवारी समोर येत होती

DN SPORTS

.तसतशी मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण सुरू होती. पॅनल प्रमुख यु आर पाटील यांनी सर्वाधिक 1015 मते मिळवीत विजयश्री मिळवली तर विरोधी पॅनल असलेल्या प्रगती पॅनलचे कपबशी ही निशाणी पूर्णपणे पराभूत झाली आहे. सभासद तथा मतदारांनी कर्मवीर यांना एक हाती सत्ता देऊन सेवेची संधी दिली आहे .त्यामुळे मतदार राज्याने दिलेला कौलाचा मान ठेवून आणि प्रचारावेळी वचननाम्यात दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यात येईल असे नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांनी सांगितले आहे. दरम्यान या निवडणुकीकडे सहकार तशाच मालेगावकरांचे मोठे लक्ष लागून होते .

गेल्या काही दिवसापासून प्रचाराच्या तोफा जोरात सुरू होत्या. आरोप प्रत्यारोप झाले. मात्र मतदारांनी कर्मवीर पॅनलला पसंती देत विजय मिळवून दिला. मतमोजणी निकालानंतर सर्व समर्थकांनी विजयी उमेदवारांचे कॅम्पमधून पतसंस्थेपर्यंत मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला .निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल मोरे यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वी कामगिरी यावेळी पार पाडली. सर्व विजयी उमेदवारांचे सर्व क्षेत्रामधून मोठे अभिनंदन होत आहे.

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button