Letest News
गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या... "गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं" शिर्डीतून नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात वेट एन जॉयचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! १७ लाखांचे सोने आठ दिवस दडवले-व्यवस्थापन झोपेत होते की मिलीभग... अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त 
अ.नगरराजकीय

शिर्डीत शिवसेनेच्या उत्तर नगर जिल्ह्यातील महिला आघाडीचा दोन मे रोजी भव्य मेळावा!

शिर्डी (प्रतिनिधी) शिवसेना (शिंदे गटाच्या) उत्तर अहिल्यानगर महिला आघाडीचा मेळावा शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवार दिनांक 2 मे 2025 रोजी दुपारी आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवार दिनांक 2 मे 2025 दुपारी दोन वाजता उत्तर नगर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या मेळाव्याला शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, शिवसेनेच्या प्रवक्त्या व सचिव महिला संपर्क नेत्या आमदार डॉक्टर मनीषा ताई कायंदे, शिवसेना अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख सुरेखाताई गव्हाणे , शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोलजी खताळ शिवसेनेच्या सह संपर्कप्रमुख अनिताताई जगताप, त्याचप्रमाणे शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, नितीन राव औताडे

यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उत्तर नगर जिल्ह्यातील महिला आघाडीचा मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटातील महिला पदाधिकारी व महिला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे .

असे आवाहन शिवसेना महिला आघाडीच्या उत्तर नगर जिल्हा प्रमुख सौ विमलताई दत्ता पुंडे तसेच सुनीताताई पंडितराव शेळके, व शिवसेना महिला आघाडीचा अ. नगर उत्तर विभागाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button