Letest News
शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ
Blog

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 48 गोवंश जनावरांची सुटका व दोन आरोपीविरुद्ध शिर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

(शिर्डी प्रतिनिधी):
दि.23/12/23 रोजी शिर्डी विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त माहिती मिळाली की वेस ता. कोपरगाव येथील आरोपी 1) राजु नसीर ईनामदार वय-27 रा.वेस ता.कोपरगाव याचे घराजवळ असणारे पत्र्याचे शेडमध्ये तसेच आरोपी 2)तन्वीर गणीभाई सय्यद वय-21 रा.वेस ता.कोपरगाव याचे वेस ते रांजणगाव रोडचे कडेला असलेले पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीकरिता गोवंश जातीचे जनावरे आखुड दोऱ्याने बांधून ठेवले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

बाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करण्याकरिता पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना आदेश दिल्याने पंचासह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या 48 गोवंश जनावरे ताब्यात घेऊन त्यांची गोशाळेत रवानगी केली व दोन आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी 1) हेडकॉन्स्टेबल अविनाश मकासरे फिर्यादी 2) हेडकॉन्स्टेबल इरफान शेख यांचे फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 1117/2023 आणि 1118/2023 नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध कायदा अधिनियम 1976चे सुधारित 2015 कलम 5(क),9(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.


सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे, हेडकॉन्स्टेबल इरफान शेख , अशोक शिंदे,अविनाश मकासरे,सचिन धामणे,संदीप डमाळे, सागर सदाफळ , दिनेश कांबळे, सोमेश गरदास तसेच चालक सुरेश गोलवड , चालक हेड कॉन्स्टेबल आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे.

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button