Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
Worldक्राईम

भाविकांच्या बसवरील भ्याड हल्ला 9 जणांचा मृत्यू केंद्रीय गृहमंत्र्यांनी दुपारी उच्चस्तरिय बैठक बोलवण्यात आली

जम्मूतील रियासी भागामध्ये रविवारी भाविकांच्या एका बसवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारामुळं चालकानं नियंत्रण गमावताच बस खोल दरीत कोसळली. हल्ला आणि त्यानंतर झालेला अपघात इतक्या भीषण स्वरुपाता होता, की आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू ओढावल्याचं सांगण्यात येत आहे. काही वृत्तसंस्थांनी मृतांचा आकडा 10 असल्याची माहितीही प्रसिद्ध केली आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक माहितीसुद्धा समोर आली आहे.

sai nirman
जाहिरात

तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या माहितीनुसार 4 दहशतवादी संघटनांनी या बसवर हल्ला केला असून, त्यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू हमजा याचाही सहभाग असल्याचं सांगण्यात येत आहे. इंसास रायफलने दहशतवाद्यांनी भाविकांच्या या बसवर हल्ला चढवला होता. नुकत्याच समोर आलेल्या सीसीटीव्ही दृश्यांच्या माध्यमातून तीन दहशतवाद्यांची छायाचित्रही समोर आली आहेत. या हल्ल्याचं गांभीर्य पाहता केंद्रीय गृहमंत्र्यांनी दुपारी 12 वाजता उच्चस्तरिय बैठक बोलवण्यात आली आहे. ज्यामुळं आता या बैठकीनंतर नेमकी कारवाई कशी असेल याची माहिती समोर येणार आहे.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button