Letest News
राहता शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत-सोहेल-अनिकेतच्या कथित गुटखा विक्रीला कोणाचा वरदहस्त? सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा निलेश लंकेंकडून पराभव! हजारो लेकींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवणाऱ्या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड शिर्डीच्या सामाजिक राज... दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता!
अ.नगरशिर्डी

ग्रहण काळात सात सप्टेंबर रोजी शेजाआरती नंतर साई मंदिर बंद राहणार साईबाबा संस्थान

शिर्डी प्रतिनिधी/ जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीतील साईबाबा मंदिर पंचांगानुसार रविवार, दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद शुद्ध पौर्णिमा, शके १९४७ रोजी खग्रास चंद्रग्रहण येत असून ते भारतासह इतर देशांतही दृश्यमान होणार आहे. या ग्रहण काळात श्री साईबाबा समाधी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमात आवश्यक बदल करण्यात आले आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


ग्रहण काळामध्ये श्रींच्या शेजारतीची वेळ येत असल्यामुळे, समाधी मंदिरातील शेजारती रात्री ९.१५ वाजता सुरू होईल. शेजारतीनंतर ग्रहण सुरू होण्यापूर्वी समाधी मंदिर बंद होणार आहे. सर्व साईभक्‍तांनी या बदलाची नोंद घ्यावी तसेच संस्थानच्या कार्यक्रमांमध्ये झालेल्या बदलास सहकार्य करावे,

असे आवाहन करण्यात आले असून साईबाबा संस्थान माध्यमातून इतर सर्व सुविधा सुरू राहणार आहे असे आवाहन साईबाबा संस्थानच्या माध्यमातून करण्यात आले आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button