Letest News
शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश गॅस साठी हवालदिल शिर्डी-24 तासांत व्यवस्था सुधारा अन्यथा आमरण उपोषण – समीर विर यांचा एल्गार शिर्डीत ‘गणेश गॅस एजन्सी’चा काळाबाजार उफाळला रांगेत श्रीमंतांना मागच्या दाराने सिलेंडर – प्रशासन झोप... मध्यरात्री दरोड्याने थरकाप-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाची दमदार कामगिरी – आंतरजिल... शिर्डीत ‘जमीन सौदा’ बॉम्ब फुटणार? भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या ५० कोटींच्या व्यवहारावर पोलिसांची ... पोटनिवडणुकीत माध्यमांवर कडक नियम-जाहिरातींसाठी पूर्व मंजुरी अनिवार्य नाशिक प्रकरणात खळबळ! भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ – ‘५ नरबळी’चा धक्कादायक संशय
क्राईमशिर्डी

शिर्डीतील २ तरुणांकडे पोलिसांना धारधार शस्त्र सापडले दोघे अटकेत

शिर्डी परिसरात काहीही केल्याने गुन्हेगारी कमी होतांना दिसत नाही शिर्डीत भर चौकात काही गुंड्यांनी धरधार सुरा घेऊन दहशत माजावण्याचा प्रकार घडला आहे शिर्डी येथील  साई व्दारकामाई पार्किंग जवळील असलेल्या महादेव मंदिराच्या ठिकाणी एका पत्रयाचे शेड मध्ये दोन मुले राहत असुन त्यांच्याकडे धारदार शस्त्रे बाळगुन असल्याचे माहिती मिळाली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

तेव्हा 16/35 वा. पोना/माळी यांनी दोन पंचाना बोलावुन घेवुन त्यांना मिळालेल्या माहिती बाबत सांगितले. त्यानंतर साई व्दारकामाई पार्कीग येथे दुचाकीवर जावुन त्या ठिकाणी गाडया उभ्या करून पायी चालत आम्ही पंचासह महादेवाच्या मंदिराजवळ गेलो. तेथे शेजारीच असलेल्या पत्रयाच्या शेडमध्ये दोन इसम झोपलेले मिळून आले. तेव्हा आम्हा पंचासमक्ष पोलीसांनी त्यांची ओळख सांगुन आम्हा पंचांची ओळख करून दिली.

तसेच त्यांना आम्हा सर्वांची अंगझडती घेण्यास नकार दिला. तेव्हा पोलीसांनी आम्हा पंचासमक्ष पत्रयाच्या शेडमध्ये झडती घेतली असता कोपर-यात असलेल्या पेटीच्या पाठीमागे एक धारदार शस्त्र मिळून आले. तेव्हा आम्हा पंचासमक्ष पोलीसांनी त्या दोघांचे नाव गाव विचारता त्या दोघांनी त्यांचे नाव

।) सोमनाथ विजयकुमार बिरादार वय 30 वर्षे रा.लोहारा ता. उदगीर जि. लातुर व 2) विकास कैलास शेजवळ वय 27 वर्षे रा.जुना बिरोबा रोड भिमनगर शिर्डी असे सांगितले. त्यांना त्यांच्या कब्जात मिळुन आलेल्या हत्याराबाबत माहीती विचारली असता त्यांनी काहीएक माहीती दिली नाही. 


 सुरा आम्हा पंचासमक्ष पोना माळी यांनी ताब्यात घेवुन त्यावर आम्हा पंचांचे तसेच पोना माळी व सोमनाथ बिरादार, विकास शेजवळ यांच्या सहयांचे लेबल लावण्यात आले. त्यानंतर सदर इसमांना पोलीस स्टेशनला पुढील कारवाई करीता घेवुन आलो. तरी

आरोपी नामे 1) सोमनाथ विजयकुमार बिरादार वय 30 वर्षे रा.लोहारा ता. उदगीर जि. लातुर व 2) विकास कैलास शेजवळ वय 27 वर्षे रा. जुना बिरोबा रोड भिमनगर शिर्डी यांचे ताब्यात धारदार सुरा मिळून आल्यान त्यांचे विरुध्द भारतीय हत्यार कायदा

 शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 0629/2025 भारतीय न्याय संहिता कलम 4/25 अंतर्गत फिर्याद दाखल केली आहे पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button