Letest News
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा... तत्कालीन अकार्यक्षम पोलीस निरीक्षक दिनेश आहेरचा कारनामा सहा जिवंत काडतूस जमा करून एक काडतूस केला गाय... स्थानिक निवडणुकी साठी शिवसैनिकाणी सज्ज रहा अपहरणं करून डोक्याला बंदूक लावत पन्नास लाखाच्या चेकवर सही करून घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे सुवर्णविजेते पदकचे माणकारी
अ.नगरशिर्डी

साईबाबाच्या कृपेने प्रगती झाली म्हणून तब्बल 27 वर्षांपासून दुकानातील उत्पन्न साईबाबांच्या चरणी दान करणारे साईभक्त साईबाबां चरणी झाले नतमस्तक

Sai devotees who have been donating the income of the shop for 27 years at Sai Baba's feet prostrated themselves at Sai Baba's feet as progress was made by Sai Baba's grace.

पंढरपूर येथील ७६ वर्षीय देणगीदार साईभक्त तात्यासाहेब गुंड पाटील यांनी आज आपल्या कुटुंबातील सदस्यांसह श्री साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला उपस्थित राहून श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


तात्यासाहेब गुंड पाटील हे पंढरपुर येथील रहिवासी असून तिथे त्यांचे कापड दुकान आहे. ते १९९७ पासून रक्षाबंधनाच्या दिवशी झालेल्या आपल्या कापड दुकानातील व्यवसायातील उत्पन्न हे साईबाबांच्या चरणी देणगी स्वरूपात अर्पण करतात. ही परंपरा त्यांनी गेल्या २७ वर्षापासुन अखंडितपणे जपली आहे.

आज दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्षनाथ गाडीलकर यांनी सत्कार केला यावेळी संस्‍थानचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.
या वेळी साईभक्त गुंड पाटील यांनी आपल्या आयुष्यात साईबाबांच्या कृपेने प्रगती झाली असल्याचे सांगून विविध अनुभव सांगितले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button