Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगरक्राईम

विखेंच्या मतदारसंघात अपहरण-हत्या-पण राधाकृष्ण विखेंचे मौन का? जनतेचा सवाल अनुत्तरित! हत्या कबूल- तरीही अवैध धंदे सुरूच! राहात्यात गुन्हेगारांना कुणाचा वरदहस्त?

सांना जाग येते, हे अधिकच संतापजनक आहे.
उशिरा का होईना कारवाई… पण तोवर उशीर झालेला!
बातमी व्हायरल झाल्यानंतर पोलीस पथके तयार केली जातात, संशयितांचा शोध घेतला जातो आणि एका आरोपीला अटक केली जाते. मात्र, अटकेनंतर आरोपीने दिलेली कबुली अधिक धक्कादायक आहे.
“मी सचिनचा खात्मा केला आहे,” अशी थेट कबुली आरोपी देतो.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


मात्र, यानंतरही प्रश्न सुटत नाहीत, उलट अधिक गंभीर होतात.
मुख्य आरोपी अटकेत, पण अवैध धंदे सुरूच!
अटक झाल्यानंतरही मुख्य आरोपीचे अवैध व्यवसाय—बिंगो, गुटखा, व्याजधंदे—साजरोसपणे सुरूच राहतात.
यावरून एकच निष्कर्ष निघतो—


हा प्रकार एकट्या आरोपीचा नसून ‘मोहमालाच्या जाळ्यात’ अनेक अधिकारी अडकलेले आहेत.कि काय?
सर्वांचे हात ओले झालेले असल्यानेच अवैध व्यवसायांवर कारवाई होत नाही, अशी जोरदार चर्चा जनतेत सुरू आहे.
१७ गुन्ह्यांचा आरोपी मोकाट कसा?


राहात्यात पोलिसांच्या हाकेवर बिंगो–गुटखा–व्याजधंद्यांचा माज!
खून, दरोडे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला १७ गुन्ह्यांचा आरोपी आजही मोकाट कसा फिरतो?
हा प्रश्न राहात्यातील नागरिक विचारत आहेत. पोलीस यंत्रणेची भीती गुन्हेगारांना उरलेली नाही, उलट अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे.


खून, दरोडा, मकोका… तरीही अभय?
दीपक पोकळेंना ‘पोलीस आशीर्वाद’ मिळाल्याचा गंभीर संशय!
खून, दरोडा, मकोकासारखे गंभीर गुन्हे असूनही दीपक पोकळे यांना अभय कसे मिळते?
हा प्रश्न केवळ संशयापुरता राहिलेला नाही, तर ‘पोलीस आशीर्वाद’ असल्याची चर्चा उघडपणे सुरू आहे.
पोलीस ठाण्याजवळच अवैध साम्राज्य!


कारवाई शून्य म्हणजे दुर्लक्ष की संरक्षण?
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पोलीस ठाण्याच्या आसपासच अवैध व्यवसाय फोफावलेले आहेत.
कारवाई होत नाही
गुन्हेगार निर्धास्त
सामान्य नागरिक भयभीत
मग प्रश्न उरतोच—
ही केवळ दुर्लक्षाची बाब आहे की जाणीवपूर्वक दिलेले संरक्षण?

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button