Letest News
‘विखेंनी साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगावे!’ – नगर–मनमाड रस्त्यावर निलेश लंके यांचा थेट हल्ला साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांवर डल्ला! शिर्डीत चैनस्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद-स्थ... १५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्...
अ.नगरशिर्डी

शिर्डी मतदार संघात छाननी मध्ये 15 पैकी 12 उमेदवारांचे अर्ज वैध!विधितज्ञ श्री.रामनाथ सदाफळ यांचा नामनिर्देशन अर्ज मंजुर-

शिर्डी (प्रतिनिधी)
-शिर्डी मतदार संघात छाननी मध्ये एकूण पंधरा उमेदवार यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. म्हणजे वैध ठरले आहेत.
शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी राहता येथे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर बुधवारी अर्जाची छाननी करण्यात आली. त्यामध्ये एकूण पंधरा उमेदवार पैकी 12 उमेदवारांचे अर्ज वैद ठरले आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


ना.श्री.राधाकृष्ण ए.विखे पाटील, सौ.प्रभावती घोगरे,श्री.रामनाथ सदाफळ यासह इतर 8 उमेदवार यांचे अर्ज वैध ठरविले आहेत.रामनाथ सदाफळ हे वारकरी सांप्रदायातील अनुयायी ,विधितज्ञ,पत्रकार असे व्यक्तिमत्व असून ते राहता येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत.

अनेेक सामाजिक प्रश्न जाणून घेऊन प्रशासकीय स्तरावर जन आंंदोलना मुळे रामनाथ सदाफळ यांचा जनमानसात परीचय आहे.नगरपरिषद, ग्रामपंचायत, हद्दीतील अनेक. प्रश्न रामनाथ भाऊसाहेब सदाफळ यांनी शासन दरबारी मांडलेले आहे.निर्भीडपणे जनप्रशनावर लढणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. रामनाथ सदाफळ याचां निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज छानणी दरम्यान अर्ज मंजुर केला आहे.

वैध ठरवला आहे.एकूण 15 उमेदवारापैकी 12,उमेदवाराचे अर्ज वैध ठरलेले आहेत. दिनांक 4.10.2024 रोजी दु.3 वा. पर्यंतची वेळ अर्ज माघार घेण्याची असून त्यानंतर खरी रंगत निवडणूकीत येणार असल्याने शिर्डी मतदारसंघात किती उमेदवार तग धरून राहतात .हे मात्र येणारी वेळच सांगेल. या सर्व उमेदवारा मध्ये रामनाथ सदाफळ हे एक उमेदवार विधितज्ञ असल्याने त्याकडे मात्र नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button