Letest News
श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं...
अ.नगरराजकीय

शिर्डी शहरातील आदरणीय व्यक्तिमत्व आणि सजन परिवारातील ज्येष्ठ व्यक्ती गं.भा. शकुंतला कोंडाजी सजन यांचे निधन

भावपूर्ण श्रद्धांजली 💐

sai nirman
जाहिरात

गं.भा. शकुंतला कोंडाजी सजन यांचे निधन

शिर्डी (प्रतिनिधी) —
शिर्डी शहरातील आदरणीय व्यक्तिमत्व आणि सजन परिवारातील ज्येष्ठ व्यक्ती गं.भा. शकुंतला कोंडाजी सजन यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांचे निधन हे सजन परिवारासह शिर्डीकरांसाठी एक मोठी पोकळी निर्माण करणारे आहे.

DN SPORTS

गं.भा. शकुंतला ताईंनी आपले संपूर्ण आयुष्य संस्कार, कुटुंबवत्सलता आणि धार्मिक आस्था यांना अर्पण केले. त्यांच्या सौम्य स्वभावामुळे व समाजशील वृत्तीमुळे त्या सर्वांच्या मनात कायम स्थान निर्माण करून गेल्या.

त्यांचे अंत्यसंस्कार आज दि. 07 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता शिर्डी अमरधाम येथे करण्यात येणार आहेत.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो, हीच सर्वांची प्रार्थना.


🙏🏻 शोकाकुल परिवार 🙏🏻

श्री. शिवाजी कोंडाजी सजन
श्री. संजय कोंडाजी सजन
श्री. किशोर अशोक (आण्णा) सजन
सजन परिवार, शिर्डी

दैनिक साईदर्शन परिवारा कडून भावपुर्ण श्रद्धांजली

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button