
खडकेवाके गावात भीमशक्ती सामाजिक संघटना व समता जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी जिल्हा परिषद शाळा पोकळे वस्ती शाळेतील मुलांनी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठाण खडकेवाके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण व समूह गीत सादर करण्यात आले.

या वेळी खडकेवाके समता जयंती उत्सव समिती व भीमशक्ती सामाजिक संघटना सर्व ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले त्या नंतर राहता येतील भंतेजी यांनी सार्वजनिक धम्मा वंदना
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. जोंधळे यांनीभव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते.
व त्याच प्रमाणे दंत चिकित्सा शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते डॉ प्रतिक घोडेराव कलाजय मल्टी स्पेशलिटी डेंटल क्लीनिक यांच्यातर्फे मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी
भीमशक्ती जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष जालिंदर मुरादे माजी सरपंच सचिन मुरादे सदस्य दीपक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संदीप लावरे, बाळासाहेब लावरे, पवन गायकवाड, ग्रामसेवक निर्मळ मॅडम .रवींद्र सुरासे गणेश गायकवाड, रवींद्र गायकवाड, दशरथ गायकवाड, कैलास मुरादे, तात्याबा गायकवाड सोपान चिकणे नवनाथ गायकवाड शिवनाथ गायकवाड
एकनाथ गायकवाड, रामनाथ गायकवाड, ऋषी गायकवाड, दीपक गायकवाड, संदेश गायकवाड, रोहित तुपलोंढे, वाल्मीक गायकवाड, बंटी गायकवाड, संदीप गायकवाड, अविनाश गायकवाड, जिल्हा प्राथमिक शाळेचे मुजमुले सर नरोडे मॅडम व सर्व शिक्षक स्टाफ संतोष गायकवाड साहेबराव गायकवाड
अविनाश गायकवाड सचिन गायकवाड रवींद्र गायकवाड दिगंबर आंबेडकर भूषण आंबेडकर रोहन गायकवाड सुनील गायकवाड
व समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.