Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
अ.नगरशिर्डी

नवीन वर्षाला साईदर्शन घेत आनंद साजरा करण्यासाठी आलेल्या साईभक्त भाविकांच्या आनंदावर काही तृतीयपंथीयांच्या वर्तणुकीने विरजण घालण्याचे प्रयत्न

शिर्डी प्रतिनिधि
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नविन वर्षाची सुरुवात शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने व्हावी म्हणून दरवर्षी शिर्डीत लाखो साईभक्त शिर्डीत येत असतात
त्यामूळे शिर्डीत व्यावसायिकांना आलेली मरगळ दूर होऊन जाते तसेच देशभरातून शिर्डीत तृतीयपंथीय सुध्दा येत असतात तेही आपल्या आपल्या पद्धतीने साईभक्त यांच्या कडून दक्षिणा स्वरूपात पैसे मागतात त्यात काही तृतीयपंथीय हे प्रामाणिक असतात कोणत्याही साईभक्त यांना त्रास देत नाही आणि काही तृतीयपंथी शिर्डीत येऊन मंदीर परिसरात नशेत धिंगाणा घालतात ह्यापूर्वी अनेकदा साईभक्त आणि तृतीयपंथीयांमध्ये वादावादी झालेली आहे अनेकदा तृतीयपंथीयांनी साईभक्त यांना मारहाण केल्याची घटना शिर्डीत घडलेली आहे चारपाच वर्षापूर्वी अशीच घटना मंदीर परिसरात घडली होती त्यात काही तृतीयपंथी यांनी साईभक्त यांना मारहाण केली असता साईभक्त यांनी सुध्धा त्या तृतीयपंथी यांना मारहाण केल्याने नूतन वर्षाच्या दिवशी मोठा तणाव निर्माण झाला होता
ह्याही वर्षी शिर्डीत शेकडो तृतीयपंथी देशभरातून आलेले आहेत आणि मंदीर परिसरात उभे राहून काही तृतीयपंथी साईभक्त यांना त्रास देऊन पैशांसाठी साईभक्त यांना त्रास देत असल्याचे साईभक्त यांच्यात नाराजगी पसरली आहे
नविन वर्षाच्या पार्वभुमिवर शिर्डीत सर्व यंत्रणा सतर्क झालेली दिसतं आहे तेव्हा सर्व यंत्रणांनी आणि विशेष करुण श्री साईबाबा संस्थानने साईभक्त यांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथींचां बंदोबस्त करावा अशी मागणी साईभक्त करू लागले आहेत
तृतीयपंथीय सर्वच साईभक्त यांना त्रास देत नाहित त्यातही काही साईभक्त आहेत परंतु काही तृतीयपंथी हे दारूची व विविध नशा करून साईभक्त यांना त्रास देणाऱ्यांचा पोलिस प्रशासन,नगरपरिषद,श्री साईबाबा संस्थानने बंदोबस्त करावा अशी मागणी साईभक्त करीत आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button