राजकीय
-
संगमनेर हादरले! निवडणुकीच्या तोंडावर गाडीतून तब्बल १ कोटींची रोकड जप्त!
संगमनेर – राज्यात नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच प्रशासन अलर्ट मोडमध्ये आलेले असतानाच संगमनेरमध्ये धडकी भरवणारी घटना…
Read More » -
अखिल भारतीय पोस्टल एससी-एसटी कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनची भव्य कार्यकारिणी महासभा शिर्डीत संपन्न
शिर्डी (प्रतिनिधी) – अखिल भारतीय पोस्टल एससी-एसटी एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र व गोवा सर्कलची दोन दिवसीय भव्य कार्यकारिणी महासभा शिर्डीत…
Read More » -
शिर्डीत उमेदवारीला वेग — आज चार नवीन अपक्ष अर्ज दाखल पक्षांतील तिढा कायम-शेवटच्या दोन दिवसांत प्रशासनावर ताण वाढण्याची शक्यता
शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणूक उमेदवारी प्रक्रियेला आज लक्षणीय वेग आला असून एकूण चार उमेदवारांनी स्वतंत्र अपक्ष उमेदवारी अर्ज…
Read More » -
नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकीत मोठा बदल आता ऑनलाईनसोबत ऑफलाईन नामनिर्देशनालाही परवानगी-सुट्टीच्या दिवशीही फॉर्म स्वीकारणार
मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन…
Read More » -
शिर्डीत लोकशाहीचा उघड उघड खून! मतदारांच्या माथी उमेदवार लादणाऱ्यांना शिर्डीकडून थेट इशारा!
शिर्डी नगरपरिषद निवडणूक नावाला लोकशाहीची प्रक्रिया आहे…पण प्रत्यक्षात नेमका कोण उमेदवार “दिलाय” आणि कोण “लादलाय” हे मतदारच ठरवू शकत नाहीत.…
Read More » -
शिर्डी नगरपरिषद निवडणुकीसाठी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती
अहिल्यानगर, दि. १३ – जिल्ह्यातील १२ नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी चार…
Read More » -
मालेगावमध्ये अतिक्रमण मोहिमेने शेकडो नागरिक बेरोजगार —मातोश्री हाॅकर्स युनियन संस्थापक जगदीश गो-हेच्या पुढाकाराने मिळणार दिलासा!
मालेगाव (प्रतिनिधी) – गेल्या आठ दिवसांपासून मालेगाव महापालिकेच्या वतीने पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत शेकडो…
Read More » -
शिर्डीच्या २५ वर्षांच्या राजकीय इतिहासातील भयाण शांतता! अनेक इच्छुक अजूनही आदेशाच्या प्रतीक्षेत-शिर्डी राजकारणात “दुर्मिळ स्थिरता”!
शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डी नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे पाचच दिवस शिल्लक असतानाही, शहरात राजकीय हालचालींऐवजी अवघड शांततेचे…
Read More » -
शिर्डीत नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल! ३३ हजार मतदार ठरवणार शहराचे भविष्य
शिर्डी नगरपरिषद निवडणुकीचा सविस्तर आढावा(प्रतिनिधी – शिर्डी) शिर्डी नगरपरिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात आज शिर्डीत पत्रकार परिषद घेण्यात आली. या…
Read More » -
वाहतूक शिस्तीस नवा आयाम — इंटरसेप्टर वाहनाद्वारे वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू
अहिल्यानगर (प्रतिनिधी) —वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आता अधिक अचूक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने कारवाई होणार आहे.अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलास विशेष…
Read More »