क्राईम
-
दीपक पोकळे ला अटक झाल्या नंतरही राहात्यात मटका बिंगो गुटखा बंद का होत नाही?पोलीस ठाण्याजवळच अवैध साम्राज्य! कारवाई शून्य म्हणजे दुर्लक्ष की संरक्षण?
राहाता | निर्भीड दैनिक साईदर्शन – विशेष तपास अहवालकाल निर्भीड दैनिक साईदर्शननेराहाता शहरातील गुटखा बिंगो–मटका–जुगाराच्या खुलेआम सुरू असलेल्या अवैध साम्राज्यावर…
Read More » -
अपहरण-अमानुष हत्या अन् पोलिसी हलगर्जीपणा राहाता–शिर्डी परिसर हादरला-गुन्हेगारांची माजलेली दहशत
राहाता / शिर्डी | निर्भीड प्रतिनिधी – दैनिक साईदर्शनगेल्या वीस दिवसांपूर्वी राहाता येथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळीने शिर्डी येथून सचिन गिधे…
Read More » -
अनैतिक संबंध व आर्थिक वादातून सचिन गिधेचा निर्घृण खूनसराईत गुन्हेगार दीपक पोकळे अखेर जेरबंद
राहाता / शिर्डी | प्रतिनिधी – दैनिक साईदर्शनराहाता–शिर्डी परिसर हादरवून टाकणाऱ्या अपहरण व हत्याकांडाचा अखेर पर्दाफाश झाला असून,अनैतिक संबंध व…
Read More » -
२० दिवसांपासून युवक बेपत्ता-अपहरण प्रकरणात ८ आरोपी निष्पन्न धमकीचा कॉल-शेवटचा फोन आणि बंद झालेली लाईन… तपासाचा थरारक प्रवास
राहाता (वा.) | प्रतिनिधी – दैनिक साईदर्शनराहाता (वा.) शिर्डी येथील हॉलीडे पार्क परिसरातील रहिवासी सचिन कल्याणराव गिधे (वय अंदाजे ३०)…
Read More » -
नगर–मनमाड रोडवर भरधाव वाहनाचा कहर-अज्ञात भिकाऱ्याचा चिरडून मृत्यू-अपघातानंतर वाहन चालक फरार
नगर–मनमाड रोडलगत हॉटेल कृष्णा परिसरात काल रात्री थंडीपासून बचावासाठी रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका अज्ञात भिकाऱ्याला भरधाव वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना…
Read More » -
साईबाबा संस्थानच्या गेटसमोरच रिक्षाचालकाचे पाकीट साफ भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरटा फरार
शिर्डी | क्राईम रिपोर्ट –साईनगरी शिर्डीत चोरट्यांना कोणाचाही धाक उरलेला नाही, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. साईबाबा संस्थानच्या गेट…
Read More » -
लाचखोरांची नांगी ठेचली विज चोरीचा खोटा बागुलबुवा-₹1.25 लाखांची डील-₹50 हजारातच ACBचा सापळा
अहिल्यानगर | विशेष क्राईम रिपोर्ट –जनतेची सेवा करण्यासाठी बसवलेली सरकारी यंत्रणा काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातात लुटीचे हत्यार बनल्याचा धक्कादायक प्रकार…
Read More » -
अंत्यविधी की रॅली? देशद्रोही बंटी जहागीरदारच्या अंत्यविधी आड गुन्हेगारीचे शक्तीप्रदर्शन
श्रीरामपूर | दैनिक साई दर्शनहा अंत्यविधी होता की गुन्हेगारीची रॅली?हा शोकसोहळा होता की दहशतीचे उघड प्रदर्शन?देशविघातक कृत्यांचे आरोप असलेल्या बंटी…
Read More » -
शेतकरी संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी अहिल्यानगरमध्ये रात्रभर लक्षवेध आंदोलन
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांच्या सर्वांगीण समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी स्वतंत्र शेतकरी संरक्षण कायदा अस्तित्वात यावा, या प्रमुख मागणीसह भारतीय जनसंसदच्या वतीने…
Read More » -
शिर्डीत कारफोडीचा थरार-सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास लक्ष्मीनगर चौकात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ-पोलिसांसमोर आव्हान
शिर्डी (प्रतिनिधी) – साईनगरी शिर्डीत पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढत कारफोडीचा धक्कादायक प्रकार घडवून आणला आहे. लक्ष्मीनगर चौक परिसरात…
Read More »