Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगर

रद्दी विक्रीबाबत दरपत्रक पाठवण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन

अहमदनगर दि.8 :- अहमदनगर जिल्हा माहिती कार्यालयात असलेली जुनी दैनिक वृत्तपत्र व जुने साप्ताहिक यांची दरपत्रक मागवून विक्री करावयाची आहे. यासाठी स्थानिक रद्दी विक्रेत्यांनी हे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर (कार्यालयीन सुटीचे दिवस वगळुन) जिल्हा माहिती अधिकारी, अहमदनगर या नावाने आपले दरपत्रक या कार्यालयास दिनांक 19 जुलै, 2024 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत बंद पाकीटातुन पाठवावे. पाकीटावर रद्दसाठीचे दरपत्रक असा स्पष्ट उल्लेख करावा. या कार्यालयास प्राप्त होणारी दरपत्रके दिनांक 19 जुलै, 2024 रोजी दुपारी 4.00 वाजता उघडण्यात येतील. उरपत्रक उघडतांना आपण स्वत: अथवा आपला प्रतिनिधी उपस्थित राहु शकतो.दरपत्रके स्विकारणे अथवा नाकारण्याचा संपुर्ण अधिकार या कार्यालयाने राखुन ठेवला आहे. कार्यालयाचा पत्ता- जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत, 1 ला मजला, आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडीरोड, अहमदनगर

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button