Letest News
शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा-एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी! समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ...
Blog

पाण्यासाठी शहरातील उपनरांमधील मधील महिलांची भटकंती

एकीकडे लोकसभेच्या निवडणूकीची धामधुम सुरु असताना दुसरीकडे  सामान्य जनता पाण्याअभावी बेचैन झाली असल्याचे चिञ सध्या दिसत आहे.. उपनगरांमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांना लांबवर भटकंती करण्याची वेळ आलीय..

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


गेल्या महिनाभरापासुन येथील रहिवास्यांचा पाण्यासाठी संघर्ष  सुरु असुन कोणताही लोकप्रतीनिधी या परिसरात फिरकला नसल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केलीय..

kamlakar

शिर्डी शहरातील उपनगरांमधील रहिवासीयांचे कोणीही वाली राहिले नसल्याची भावना महिलांनी व्यक्त केल्या आहेत आधीच एक दिवस आड पाणी येते त्यातही १५ ते वीस मिनिटे कमी दाबाणे पाणी येत असल्याने

  पूर्ण एक महिन्यापासून नागरिक हैराण झाले आहेत तेव्हा नगर पंचायत प्रशासनाने आमचा अंत न बघता तात्काळ पाण्याचा दाब वाढवावा व पाण्याचा वेळ वाढवावा अशी मागणी महिला वर्गातून होत आहे  

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button