Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
क्राईमशिर्डी

राकेश ओला यांच्या कार्यक्षेत्र असणाऱ्या शिर्डीत सापडलेल्या गांज्याचे कनेक्शन थेट  ओरिसा   येथे  आरोपीची धक्कादायक माहिती 

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी पोलिसांनी १४ दिवसापूर्वी नाकाबंदीत सावळीविहीर फाटा येथे एका चार चाकी वाहनात १४ लाख ४३ हजार रुपयाचा ९७ किलो गांजा जप्त केला होता त्यात बारा लाख रुपये किमतीची चार चाकी वाहनाचा देखील समावेश होता. या गुन्ह्यात अर्जुन धोंडीराम कांबळे वय ३५ वर्षे राहणार निमगाव कोराळे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

याला अटक केल्यानंतर पोलीस तपासात त्याने बरिच धक्कादायक माहिती दिली असुन हा गांजा थेट ओरीसा मधुन आणल्याचे सागितले असुन यात जे सहभागी आहेत ते पसार झाले असून त्याचा शोध शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे पोलीस सुत्रांकडून समजते


आरोपी अर्जुन कांबळे याची पोलीस कोठडी १६ डिसेंबर पर्यंत होती तो सध्या कोपरगाव येथील पोलीस कोठडी मध्ये आहे या प्रकरणाचा तपास शिर्डी पोलीस करीत आहे
या प्रकरणात जे चार चाकी वाहन पकडण्यात आले आहे ते एका साकुरी येथील प्रतिष्ठीत माणसाच्या नावावर असले तरी एका कडून दुसऱ्याकडे हे वाहन विक्री झाले असले तरी ते मुळ मालकाच्या नावावर आहे ज्या प्रमाणात इतक्या मोठ्या प्रमाणावर शिर्डी येथे गांजा आलेला होता

त्यातुन अर्थकारण देखील किती मोठे आहे हे लक्षात येते शिर्डी शहरातील भिक्षेकरी अल्पवयीन मुले श्रमजीवी कामगार वर्ग बाधकाम श्रेत्रात काम करणारे कामगार मद्यपान करणारे लोक विविध व्यसनासह गांजाच्या आहारी गेलेले आहेत दारू गांजा सारख्या व्यसनातुन खुन खुनाचा प्रयत्न हाणामारी असे प्रकार देखील घडलेले आहेत या गांजा प्रकरणातील सहभागी संशयित फरार झाले असून त्याच्या शोधासाठी विशेष पथकाच्या माध्यमातून आरोपी अर्जुन कांबळे याचा मोबाईल जप्त असून त्याचे सी डी आर काढून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू आहे मात्र गांजा विक्री करत असलेल्या लोकांन मध्ये घबराट पसरली आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button