

गेल्या काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे झालेल्या कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाणून बुजून हल्ला केला असल्याचा आरोप करण्यात आला होता त्यामुळे ठीक ठिकाणी भाजप नेते कार्यकर्ते आणि कीर्तनकार यांच्याकडून त्या लोकांवर कार्यवाही करण्याचे पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले होती आज महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रभावती घोगरे यांच्या नेतृत्वाखाली खाली राहाता पोलिस स्टेशन येथे माझी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी करत संग्राम बापू भंडारे यांच्यावर कार्यवाही करण्याचे निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की स्वतःला कीर्तनकार म्हणवणारे संग्राम भंडारे हे
महाराष्ट्रात विविध ठिकाणी सातत्याने धार्मिक, राजकीय आणि सामाजिक’ तेढ निर्माण
करणारी, भडकाऊ आणि द्वेषार्य विधाने करत आहेत त्यांनी महाराष्ट्रातील
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरुदध अत्यंत आक्षेपार्ह आणि जीवाला
धोका निर्माण करणारी विधाने केली आहेत. त्यांनी “आम्हाला नथुराम गोडसे व्हावे
लागेल’ असे थेट वक्तव्य करून हिंसक प्रवतीला प्रोत्साहन दिले असून, ही एक गंभीर
धमकी आहे. ही बाब लोकशाही आणि कायदयाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून, यामुळे
समाजात असंतोष आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संग्राम भंडारे हे सतत नेतेमंडळी कार्यकत्यांबाबत अपमानास्पद’ वक्तव्य
करून, सामाजिक ऐक्य बिघडवण्याचा आणि सार्वजनिक जीवनात अराजक निर्माण
करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याच्या या कृत्यामुळे समाजात शांतता सुव्यवस्था निर्माण झाली आहे त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी ॲड पंकज लोंढे
विजयराव दंडवते (गणेश कारखाना व्हा.चेअरमन)
अविनाश दंडवते
भगवानराव टिळेकर
धनंजय गाडेकर
शशिकांत लोळगे
विक्रांत दंडवते
संपत हिंगे
बाबासाहेब डांगे
अनिल बोठे
शिमोन जगताप
ज्ञानेश्वर वर्पे
उत्तमराव घोरपडे
अमृत गायके
बाळासाहेब गिधाड
राजेंद्र निर्मळ
उत्तमराव मते
रंजीत बोठे
अमोल आरणे
अक्षय गोर्डे
राहुल विखे
अनिश शेख
संतोष अनाप
सचिन उर्फ मुन्ना आहेर
अरुण घोगरे
शामराव घोगरे
राजेंद्र आग्रे
सागर कडू
यांच्यासह महिला प्रतिनिधी वर्षाताई घोगरे तसेच लोणी खुर्द ग्रामपंचायत सदस्य आशाताई आहेर
सह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते