Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
क्राईमशिर्डी

चोरी गेलेले एक लाख ७० हजाराची सोन्याची चैन शिर्डी पोलिसांकडून साईभक्त भाविकाला सुपुर्द

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी शहरात गुजरात येथील साईभक्त राकेश कुमार ओहरा वय ६० व पत्नी अंजनाबेन ओहरा वय ५५ साई दर्शन करण्यासाठी आपल्या चार चाकी वाहनातून २२डिसेबर रोजी आले होते दर्शनासाठी गेल्यानंतर वाहनांची काच फोडून घड्याळ व २६ ग्रॅम वजनाची चैन असा जवळपास एक लाख ७० हजाराचा ऐवज चोरी गेला होता

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डी पोलीसांनी संबधित आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला होता न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना आज दोन लाख ७० हजाराचा ऐवज डि वाय एस पी शिरिष वमणे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या हस्ते चोरी गेलेला मुद्देमाल परत देण्यात आला

यावेळी बोलताना साईभक्त अंजना बेन ओहरा म्हणाल्या की घटनेनंतर मोठे वाईट वाटले चोरी गेलेला मुद्देमाल
परत मिळणार नाही असे वाटत होते मात्र साईबाबांची कृपा शिर्डी पोलिसांचे प्रयत्न यामुळे आमचे सोने आम्हाला परत मिळाले याचा मोठा आनंद वाटत असल्याचे सांगताना या साईभक्त महिलेला अश्रू अनावर झाले होते

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button