Letest News
गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या... "गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं" शिर्डीतून नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात वेट एन जॉयचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! १७ लाखांचे सोने आठ दिवस दडवले-व्यवस्थापन झोपेत होते की मिलीभग... अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त 
राजकीयशिर्डी

केंद्रीय मंत्री एच.डी.कुमारस्वामी यांचे शिर्डीत श्री साईबाबा समाधी दर्शन

शिर्डी, दि. — :-
भारत सरकारचे केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री मा.ना.श्री एच.डी.कुमारस्वामी यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे श्रद्धेने दर्शन घेतले. समाधी दर्शनानंतर त्यांनी श्री साईबाबांच्या चरणी मनोभावे नतमस्तक होत प्रार्थना केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से., यांनी मा.ना.श्री कुमारस्वामी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्री साईबाबांच्या दर्शनाने समाधान लाभल्याची भावना मा.ना.श्री कुमारस्वामी यांनी व्यक्त केली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button