Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
राजकीयशिर्डी

शिर्डीचे भूमिपुत्र हरपले-शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुनील परदेशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

शिर्डी शहराचे भूमिपुत्र तसेच शिवसेनेचे निष्ठावंत आणि ज्येष्ठ नेते सुनील परदेशी यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुनील परदेशी हे शिर्डी शहराच्या सामाजिक व राजकीय जीवनातील एक संयमी, अभ्यासू आणि जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व होते. शिवसेनेच्या विचारधारेशी अखेरपर्यंत प्रामाणिक राहून त्यांनी पक्षासाठी व शहरासाठी आपले आयुष्य समर्पित केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सामान्य माणसाच्या अडचणींना ते नेहमीच धावून जात असत.
त्यांच्या आकस्मिक निधनामुळे शिर्डी शहरासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह असंख्य कार्यकर्ते, मित्रपरिवार व नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.


त्यांचे अंत्यविधी उद्या सकाळी शिर्डी येथील अमरधाम येथे होणार आहेत.
या दुःखद प्रसंगी, साईबाबांच्या चरणी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना.
🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली…

शोकांतिका
दैनिक साई दर्शन परिवार, शिर्डी 🙏

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button