Letest News
समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात! गुरुपौर्णिमेत मोठा दरोडा उधळला! शिर्डी रेल्वे स्टेशनजवळ दरोड्याच्या तयारीत असलेले ७ आरोपी शस्त्रांसह... गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी शिर्डीत भक्तीचा महासागर-लाखो साईभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन अढळ श्रद्धेचा सुवर्णमुकुट! आंध्रच्या साईभक्ताकडून श्री साईबाबांच्या चरणी ८२.३९ लाखांचा सुवर्ण मुकुट ...
क्राईमशिर्डी

शिक्षकाने विध्यार्थिनीचं केलं विनयभंग त्या आरोपी शिक्षकावर पोस्को, एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

सावळीविहीर प्रतिनिधी 

sai nirman
जाहिरात

सावळीविहीर येथील एका नामांकित शाळेच्या शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याने त्या शिक्षकावर एट्रोसिटी सह पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी स्पोर्ट शिक्षकास अटक करून न्यायालयासमोर उभे करण्यात आलेले आहे त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

DN SPORTS

kamlakar

 सावळीविहीर येथील एका नामांकित शाळेत हा शिक्षक कामाला आहे त्याने एका मुलीला सांगितले कि तुझा क्रिकेटचा फॉर्म भरला आहे तुला प्रॅक्टिस करायला यावे लागेल म्हणून पीडित मुलगी हि क्रिकेटच्या सरावासाठी गेली असता त्या शिक्षकाने त्या पीडितेला ग्रंथालयात ये म्हणून बोलवले आणि

तिला म्हणाला कि तू मला खूप आवडते आणि पीडितेच्या डोक्यावर आणि पाठीवर हात फिरवले व तिला चिमटी घेऊन म्हणाला कि माझं तुझ्यात खूप जीव आहे तू मला तुझा निर्णय उद्यापर्यंत सांग त्यानंतर ती पीडिता तिथून घाबरून  निघून गेली पीडिता घरी आल्यानंतर घडलेली घटना तिच्या आई वडिलांना सांगितली त्यावरून पीडितेच्या आई वडिलांनी शिर्डी पोलीस स्टेशनला धाव घेऊन

घडलेली सर्व घटना पोलीस निरीक्षक रणजित गलांडे व पोलीस उपविगीय अधिकारी अमोल भरती यांना सांगितली असता त्या स्पोर्ट शिक्षक आरोपीवर गुन्हा रजिस्टर नंबर ८२३/२०२५ भारतीय न्याय संहिता ७५/१/i  पॉस्को अंतर्गत ८,१२ एट्रोसिटी अंतर्गत ३ (i)(w) ३, (२) va नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ह्यावरून

आरोपी शिक्षक निलेश सुभाष सुराळे राहणार सावळीविहीर खुर्द यास अटक केली असून त्यास न्यायालयासमोर उभे करण्यात आलेले आहे पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत 

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button