Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
अ.नगरराजकीय

कोपरगावात जप्त वाहनांचा २९ जुलै रोजी लिलाव

शिर्डी, दि. २७ जुलै – कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध वाळू चोरी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईनंतर जप्त करण्यात आलेली वाहने येत्या २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, कोपरगाव येथे जाहीर लिलावाद्वारे विक्रीस काढण्यात येणार आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

संबंधित वाहन मालकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारित करण्यात आले होते. मात्र त्यांनी शासनाच्या कोषात दंडाची रक्कम जमा केलेली नसल्यामुळे ही वाहने लिलावाद्वारे विक्री करून शासनाचे नुकसान भरून काढण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या इच्छुक व्यक्ती किंवा संस्थांनी तहसिल कार्यालय, कोपरगाव येथे संपर्क साधावा. लिलावातील अटी व शर्ती, समाविष्ट वाहने, त्यांची हातची किंमत आदी तपशील कार्यालयीन वेळेत मिळविता येतील. या संदर्भातील माहिती तहसिल कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button