
जाहिरात
शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी येथील ठकसेन सावळे कुटुंबीयांनी शिर्डीसह राज्यातील शेकडो लोकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून फरार झाले होते त्यातील मुख्य आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे याला अजमेर येथून अटक करण्यात आली होती
DN SPORTS
त्यास आहिल्यानगरचे आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात आलेले होते त्यास काल राहता येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २९ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे भूपेंद्र व त्याच्या साथीदारांवर राहाता येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता नंतर शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आला होता
त्याच गुन्ह्यात आवाज एकूण २८४ लोकांनी आर्थिक शाखेकडे संलग्न होऊन फिर्यादी झाले आहेत ह्यागुन्ह्यातील फरार आरोपींना पोलिसांना अपयश आल्याचे दिसत आहे उर्वरित आरोपींना लवकरच अटक करावी हि मागणी