Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
क्राईमशिर्डी

ठगसेन भूपेंद्रला मदत करणाऱ्या संस्थानचे कर्मचारी असलेलेत्या त्या चौघांना केले निलंबित    

शिर्डी प्रतिनिधी 

sai nirman
जाहिरात

शिर्डीत राहणारे सावळे कुटुंबीयांनी संस्थान कर्मचारीसह राज्यातील गुंतवणूक धारकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला होता राहाता येथे गुन्हा दाखल झाला त्यानंतर शिर्डीला गुन्हा दाखल झाला होता

DN SPORTS

kamlakar

त्या गुन्ह्यात भूपेंद्र सह  राजाराम सावळे सुबोध सावळे संदीप सावळे भाऊसाहेब थोरात यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील भूपेंद्रला अटक करून राहाता न्यायालयात हजर केले असता त्यास २५ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे

उर्वरित सर्व आरोपी फरार झालेले आहेत भूपेंद्र सोडून उर्वरित आरोपी हे श्री  साईबाबा संस्थान मधील कर्मचारी होते आणि इतर संस्थान मधील कर्मचारींना गंडा घातल्याने संस्थानची बदनामी होत होती

म्हणून संस्थानचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर  यांनी धाडशी निर्णय घेऊन ह्या चौघांना सेवेतून निलंबित केले असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी  गाडीलकर यांनी दैनिक साईदर्शनला दिली आहे 

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button