Letest News
मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड राहता येथे बुलडोझर- मग वाळकीतील आरोपीबाबत काय? नागरिकांचा सवाल अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घ्या हिंदू जनआक्रोश मोर्चात सागर बेग यांचा एल्गार गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या...
क्राईमशिर्डी

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे ठगसेन भूपेंद्र प्रकरणी एक्शन मोडमध्ये 

शिर्डी प्रतिनिधी 

sai nirman
जाहिरात

शिडी शहरातील रहिचाशी भूपेंद्र पाटील याने राज्यात अनेक गुंतवणूक धारकांना कोट्यवधी रुपयांना चुना लावून फरार झालेला होता त्यास तब्बल ६ महिन्यांनी नंदुरबारच्या एल सी बीच्या पथकाने मोठे परिश्रम घेऊन अजमेर येथून अटक केली त्यानंतर अनेक गुंतवणूक धारकांना हि खात्री झाली कि आपले पैशे बुडणार आहेत

DN SPORTS

kamlakar

म्हणून गुंतवणूकदार हे पुढे येऊन गुन्हे दाखल करायला लागले वास्तविक दैनिक साईदर्शन ६ महिन्यापूर्वीच गुंतवणूक धारकांना सूचित केले होते परंतु लालच बुरी बला होती है त्याच प्रमाणे लोक ह्यात गुंतत गेलेत भूपेंद्र वर पहिला गुन्हा हा शहाद्याला दाखल झाला दुसरा गुन्हा राहात्याला दाखल झाला आणि तिसरा गुन्हा हा शिर्डीत दाखल झाला आहे

आणि हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेले आहे त्यातच आज अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक शिर्डीला येऊन त्या गुंतवणूक धारकांची भेट घेत सर्व हकीकत समजून घेतली आहे आता असे वाटते कि पोलीस अधीक्षक हे ह्या प्रकरणात स्वताहा लक्ष देतील

असे गुंतवणूक धारकांची धारणा आहे पोलीस अधीक्षक हि ह्या प्रकरणी सकारात्मक भूमिका घेतीलच यात तिळमात्र शंका नाही ठेवीदारांचे पैशे मिळावेत त्या दृष्टीने वाटचाल करतील अशी ठेवीदारांची अपेक्षा आहे 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button