Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
क्राईमशिर्डी

शिर्डीत साईबाबा मंदिराच्या गेट नंबर १ जवळ बेवारस बॅग आढळल्याने मोठी खळबळ-तपासांती त्यामध्ये निघाले कपडे-

शिर्डी प्रतिनिधी– शिर्डी येथे साई मंदिर पाईप बॉम्बे उडवून देण्याची धमकी ईमेल द्वारे आल्यानंतर दुसरेच दिवशी बेवारस बॅग शिर्डीमध्ये सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान बीडीडीएस पथकाने ही बॅग तपासणी केली असता त्यामध्ये कपडे निघाले आहेत. या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहिती अशी की

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डीमध्ये शनिवारी एका ईमेल द्वारे मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली होती त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती दरम्यान हा ई-मेल फॉरेन मधून आला होता व तो तामिळनाडूतील एका साई मंदिरासाठी आला होता परंतु तो चुकून शिर्डीतील साई संस्थांनला प्राप्त झाल्यामुळे अधिक कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता

याच पार्श्वभूमीवर शिर्डी येथे आज रविवारी एक बेवारस बॅग आढळल्याने मोठी खळबळ उडाली. सर्व यंत्रांना खडबडून जागी झाली बीडीएस पथक दाखल झाले. त्यांनी ही बॅग मोठ्या कुशलतेने हाताळत ती तपासले असता त्यामध्ये कपडे निघाले आहेत त्यामुळे सर्वांनी विश्वास सोडला. दरम्यान या घटनेची चर्चा सर्वत्र सध्या सुरू आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button