Letest News
नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका...
अ.नगरराजकीय

शिर्डीतील साईनाथ विद्यालयातील विद्यार्थी ऍड अभिषेक प्रमोद नागरे यांची न्यायाधीश पदावर नियुक्ती झाल्याने त्यांचा विद्यालयात करण्यात आला सत्कार!

आज विद्यालयात विद्यालयाचे माजी गुणवंत विद्यार्थी ॲड .अभिषेक प्रमोद नागरे यांची न्यायाधीश कनिष्ठ स्तर व दंडाधिकारी या पदावर शासनाच्या वतीने नियुक्ती झाली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डी शहरातील व साईनाथ विद्यालयाचे हे प्रथम व्यक्ती आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या नियुक्ती बद्दल सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया ,शाळा समितीचे कोचेअरमन मनोज भाऊ लोढा व सर्व सदस्य सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे.

यावेळी मुख्याध्यापक डुबल सर उपमुख्याध्यापिका देशपांडे मॅडम व पर्यवेक्षक बेलदार सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ॲड.नागरे यांचे सहकारी वर्गमित्र व विद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.त्यांनी आपल्या मनोगतात शाळेचे व शिक्षकांचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री जाधव सर, ढाकणे सर, कोबरने सर ठाकरे सर व हंगेकर सर यांनी विशेष प्रयत्न केले

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button