Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
क्राईमशिर्डी

कोर्टात साक्ष दिलितर तुझ्या बापाला जसे भोसकून मारले तसेच तुलाही मारू

शिर्डी प्रतिनिधी/  शिर्डी लगत असलेल्या निमगाव कोराळे गावात राहत असलेल्या रवींद्र माळी वय ४८ यांचा मुलगा रोहित रवींद्र माळी वय १९ यांच्या समोर चार वर्षापुर्वी त्याच्या वडीलांचा धारदार शस्त्राने खुन करण्यात आला होता त्यात  काही आरोपींना अटक करण्यात आली होती

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यातील सध्या जामिनावर सुटलेला खुनातील एक आरोपी रवींद्र राजेंद्र बनसोडे  वय २७ रा शिर्डी हा सध्या जामिनावर सुटलेला आहे त्याने ११ फेब्रुवारी रोजी मी दुचाकी वरुन जात असताना नगर मनमाड रोडवर असलेल्या गेस्ट हाउस समोरुन दुचाकीवरून जात असताना दुचाकीला धक्का मारुन मला पाडले

 मी जखमी झालो  त्यावेळी रवींद्र बनसोडे म्हणाला की तुझ्या वडीलांचा खुन झाला आहे तु साक्षीदार आहे आमच्या विरोधात कोर्टात  साक्ष देऊ नको  ती केस तु मागे घे नाहीतर तुझ्या वडीलासारखाच तुला सपुन टाकु अशी धमकी दिल्याची तक्रार रोहित रवींद्र माळी याने शिर्डी पोलीस ठाण्यात दिल्यामुळे शिर्डी पोलीसांनी घटनेची तात्काळ गंभीर दखल घेत

शिर्डी पोलीसांनी भारतीय न्याय संहिता ११०,३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गंलाडे हे करीत आहे या घटनेनंतर माळी कुंटबिय भयभीत झाले असून पोलीसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button